Jaykumar Gore : विधानसभेला शहाजीबापूंचा गेम भाजपनेच केला का ? जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने नवी चर्चा पेटली, बापूंची प्रतिक्रिया…

Jaykumar Gore  : सांगोला (Sangola) विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) पराभूत झाले होते. मात्र आता या पराभवाच्या मागे भाजपचा (BJP) हात होता का, असा नवा सवाल उपस्थित झाला आहे. कारण ठरलं ते म्हणजे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या एका जाहीर वक्तव्याचं. या वक्तव्यामुळे सांगोला परिसरातील … Read more

Keshavrao dhondage : मराठवाड्याची मुलूखमैदानी तोफ थंडावली! जेष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचे निधन 

keshavraj dhondage

Keshavrao dhondage passes away |  राज्याच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते केशवराव धोंडगे  यांचे निधन झाले आहे. ते १०२ वर्षांचे होते. औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच केशवराव धोंडगे यांचे निधन झाले आहे. केशवराव हे दिर्घकाळ विधीमंडळाचे सदस्य राहिले होते. राजकारणात असताना त्यांनी आमदार, … Read more

३२ वर्षे शेकापचा गड असलेल्या अख्ख्या गावानेच केला शिवसेनेत प्रवेश; जाणून घ्या यामागचं खरं कारण…

राज्यातील रायगड, उरण आणि कर्जत या भागांमध्ये शेतकरी कामगार पक्षाची चांगली ताकद असल्याचं मानलं जातं. याशिवाय गेली अनेक वर्ष या शहरं शेतकरी कामगार पक्षाचा गड मानला जात होता. परंतु आता त्याला उतरती कळा लागलेली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून शेकापच्या अनेक नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह इतर पक्षांत प्रवेश करायला सुरुवात केली आहे. गेली ३२ वर्ष … Read more