अखिलेशने खेळला मोठा डाव; योगींविरोधात उतरवली त्यांच्याच राजकीय वारसदाराची बायको

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना गोरखपूरमधून निवडणूक लढवण्यासाठी आव्हान केले आहे. अशा स्थितीत सपा कोणाला उमेदवार बनवते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. आता चित्र स्पष्ट झाले आहे. (Akhilesh Yadav played a big innings) शुभावती शुक्ला(Shubhavati Shukla) ज्या एका दिवसापूर्वी आपल्या मुलांसह सपामध्ये सामील झाल्या आहेत, त्यांना सपाने योगी आदित्यनाथ … Read more