शुद्धोधन सहदेव अंभोरे

संबंध ठेव नाहीतर संघातून काढेल म्हणत खेळाडूचे केले लैंगिक शोषण, अकोल्याच्या कोचला जन्मठेप

राज्यातील अकोल्यातून एक घटना समोर आली आहे. एका कोचने कबड्डी खेळणाऱ्या अल्पवयीन मुलीला स्पर्धेचे पाठवण्याचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले होते. आता या ...