शीख असोसिएशन

विवेक अग्निहोत्रींच्या दिल्ली फाईल्सवर भडकले शीख, म्हणाले, द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर..

चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) नुकतेच त्यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. काश्मिरी पंडितांवरील अत्याचार आणि त्यांच्या विस्थापनावर बनलेला हा चित्रपट ...