JOGI trailer: पहिल्यांदाच पगडीशिवाय दिसला दिलजीत, दिल्ली शीख दंगलीच्या जखमा झाल्या ताज्या

दिलजीत दोसांझ, हितेन तेजवानी, अमायरा दस्तूर, कुमुद मिश्रा आणि जीशान अय्युब स्टारर ‘जोगी’चा ट्रेलर (JOGI trailer) मंगळवारी रिलीज झाला. हा चित्रपट 1984 च्या शीखविरोधी दंगलीची कथा सांगणार आहे. 16 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या या चित्रपटाचा 2 मिनिटे 12 सेकंदांचा दमदार ट्रेलर (JOGI trailer) प्रेक्षकांच्या मनाला हेलावून टाकतो. ‘जोगी’चे दिग्दर्शन ‘गुंडे’, ‘सुलतान’ आणि ‘टायगर जिंदा … Read more