शिवसैनिक
तोडफोडीनंतर तानाजी सावंतांची शिवसैनिकांना धमकी, औकातीत राहा, इथून आल्यानंतर जशास तसे
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. बंडखोरी केलेल्या आमदारांमध्ये ...
‘..तर मग हा निर्णय घ्यायला अडीच वर्ष का लागली?’, मराठी अभिनेत्याचा एकनाथ शिंदेंना सवाल
शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे सोमवार संध्याकाळपासून ‘नॉट रिचेबल’ झाले ...
स्वाभिमान गहाण ठेवला नाही नसून मुठभर मावळ्यांसोबत राखेतून अस्तित्व घेऊन पुन्हा उभे करणार;अरविंद सावंत यांनी केला विश्वास व्यक्त
‘ राज्यातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभेच्या बरखास्तीकडे सुरु आहे’, असे ट्वीट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही राजकीय ...
अपहरण झालेले आमदार देशमुख परतले; म्हणाले, ‘मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक असून मला बळजबरीने…’
बाळापूरचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. यावेळी शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी ...
‘एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमची सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच ते स्वगृही परत येतील’ – संजय राऊत
शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री सोमवार संध्याकाळपासून नॉट रिचेबल’ झाले आहेत. शिवसेना ...
..त्यानंतर माझ्या वडिलांचं प्रखर हिंदुत्व शिवसैनिकांना आवडलं नाही, अतुल सावे यांनी सांगितली पुर्ण स्टोरी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबादमध्ये सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. काश्मिरी पंडित, बाबरी मशीद, महागाई,भाजप नेत्यांची आक्षेपार्ह वक्तव्य आणि ...
ठाकरे मुख्यमंत्री व्हावे म्हणून ६ कोटी जप करणाऱ्या फाटक्या कपड्यातील शिवसैनिकासमोर उद्धवजी नतमस्तक
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thakare) यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ...
मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी राज ठाकरेंना शिवसैनिकांचाच पाठिंबा; शिवसेनेत दुफळी?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत टोकाची भूमिका घेतली आहे. जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील अशी ठाम भूमिका ...
राज ठाकरेंच्या भूमिकेला खुद्द शिवसैनिकांचाच पाठिंबा, मशिदींवरील भोंगे उतरविण्यास सहमती
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत टोकाची भूमिका घेतली आहे. जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील अशी ठाम भूमिका ...