शिवसेना मत गोवा

बड्या बड्या बाता मारणाऱ्या शिवसेनेची गोव्यात लाजिरवानी हार; मिळाली नोटापेक्षाही कमी मते

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहे. मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या पाच राज्यांमध्ये पंजाब, मणिपूर, गोवा, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश ...