Bhaskar Jadhav : भास्कर जाधव यांना मातोश्रीवरुन खबरदारीचा इशारा, चिपळूणमध्ये शिवसेना ठाकरे गटात तणाव, नेमकं काय घडलं?

Bhaskar Jadhav: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना ठाकरे गटात (Shivsena) मोठा राजकीय तणाव निर्माण झाला आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना मागे सारत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील (NCP) उमेदवार रमेश कदम (Ramesh Kadam) यांच्या प्रचारासाठी सक्रिय भूमिका घेतल्याने सर्वत्र चर्चांना ऊत आला आहे. चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना … Read more

Latur News : ठाकरेंच्या शिवसेनेला लातूरमध्ये जबर धक्का; 16 पैकी 11 उमेदवारांची निवडणुकीतून माघार, पक्षाचा आधार न मिळाल्याने तटस्थ राहण्याचा निर्णय

Latur News : लातूरच्या रेणापूर (Renapur Town) नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना (Shivsena Thackeray Group) मोठ्या संकटात सापडली आहे. पक्षाने उभे केलेल्या 16 उमेदवारांपैकी तब्बल 11 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. पक्षाकडून आवश्यक ते सहकार्य न मिळाल्याचा आरोप करत या उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. परिस्थिती हाताळण्यासाठी चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी पूर्ण ताकदीने लढण्याच्या सूचना … Read more

Rupali Thombare : तुमचं स्वागत करू! अजित पवारांच्या कारवाईनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून रुपाली ठोंबरेंना थेट ऑफर

Rupali Thombare : राज्यातील राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Nationalist Congress Party) मोठी हालचाल सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षाच्या नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर करताच दोन नावं गायब दिसली.   रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) आणि अमोल मिटकरी (Amol Mitkari). या दोघांना प्रवक्तेपदावरून वगळण्यात आलं असून, या निर्णयानंतर पक्षात मोठी चर्चा … Read more

Uddhav Thackeray : राजा उदार झाला आणि हातात टरबूज दिलं, इतिहासातील सर्वात मोठी थाप फडणवीस सरकारने मारली, कर्जमुक्ती पाहिजे म्हणजे पाहिजे; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर ‘प्रहार’

Uddhav Thackeray : पूरग्रस्त आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटाने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) भव्य हंबरडा मोर्चा काढला. “शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या” या मागणीसाठी कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली. “इतिहासातील … Read more

Anil Parab On Ramdas Kadam: जो पोरींना नाचवतो, कमिशनचे पैसे खातो, त्या नीच माणसाला कोर्टात उघडं नाग#ड करायची जबाबदारी माझी; परबांनी काढली रामदास कदमांची कुंडली

Anil Parab On Ramdas Kadam: शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) नेते आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) आणि त्यांच्या वडिल रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले की, “ज्या राज्याचा गृहराज्यमंत्री स्वतःच्या आईच्या नावावर डान्सबार चालवतो, त्याला नैतिक लाज असावी. अशा मंत्र्याने कमीत कमी राजीनामा … Read more

Sanjay Raut on India-Pakistan Match : भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी ठाकरे गटाची मोठी गर्जना; ‘माझं कुंकू-माझा देश’ आंदोलन छेडणार

Sanjay Raut on India-Pakistan Match :  पाहलगाम (Pahalgam) दहशतवादी हल्ल्याच्या वेदना अजूनही ताज्या असतानाच आशिया कप (Asia Cup 2025) मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 14 सप्टेंबरला होणार आहे. पण या दिवशीच शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) वेगळा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या महिला आघाडीकडून ‘माझं कुंकू-माझा देश’ या नावाने आंदोलन उभारण्यात येणार असल्याची घोषणा … Read more

Sanjay Raut : “जास्त शहाणपणा करू नका, नाहीतर नेपाळमध्ये झालं ते महाराष्ट्रात…” राऊतांचा फडणवीसांना इशारा

Sanjay Raut : नुकत्याच झालेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएचे (NDA) उमेदवार सी.पी. राधाकृष्णन (CP Radhakrishnan) हे दणदणीत मतांनी विजयी ठरले. त्यांना तब्बल 452 पहिल्या पसंतीची मतं मिळाली, तर इंडिया आघाडीचे (INDIA Alliance) उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी (B. Sudarshan Reddy) यांना फक्त 300 मतांवर समाधान मानावं लागलं. या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा रंगली असून, काही … Read more

Sanjay Raut on Ajit Pawar : अजित पवारांनी उगाच नाकाने कांदे सोलू नये, नैतिकता पाळायची म्हटलं तर 90% मंत्रिमंडळ खाली होईल; संजय राऊतांची बोचरी टीका

Sanjay Raut on Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळजनक आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना (Shiv Sena Thackeray group) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut MP) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar DCM) यांच्यावर थेट बोचरी टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, बेकायदेशीर काम करणाऱ्या लोकांनी उपमुख्यमंत्र्यांना फोन लावला म्हणजे ते त्यांचेच माणसं … Read more

Sanjay Raut on Amit Shah: काय उखडायची ती उखडा, उद्धव आणि राज यांच्या घट्ट युतीतून मुंबईत मराठी माणसाचाच भगवा फडकेल, अमित शाहांवर राऊतांचा थेट हल्ला

Sanjay Raut on Amit Shah: मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah Minister) यांनी “मुंबईत भाजपचाच महापौर बसणार” असं वक्तव्य केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut MP) यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राऊत म्हणाले, “काय उखडायचं ते उखडा, मुंबई महापालिकेवर आमचाच भगवा फडकणार. उद्धव ठाकरे (Uddhav … Read more

Uddhav Thackeray : सरकारला सळो की पळो करा; दिल्लीतील बैठकीत उद्धव ठाकरे यांचा खासदारांना थेट आदेश

Uddhav Thackeray :  शिवसेना (ठाकरे गट)चे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत (Delhi) आपल्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मोदी सरकार (Modi Government)वर जोरदार टीका करत, “सरकारला सळो की पळो करून सोडा,” असा ठाम आदेश दिला. 6 ऑगस्ट रोजी संध्याकाळी उद्धव ठाकरे दिल्लीला दाखल झाले. 7 … Read more