बाळासाहेब ठाकरेंना जे जमलं ते राज ठाकरेंना का नाही जमलं? गुन्हा दाखल झाल्यावर चर्चांना उधाण
1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच औरंगाबाद येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा झाली. या सभेला झालेली गर्दी, आलेले लोक, आणि राज ठाकरेंनी केलेले भाषण याची सध्या प्रचंड चर्चा होत आहे. सभेनंतर राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांची तुलना होऊ लागली. राज ठाकरेंनी औरंगाबादमध्ये केलेल्या भाषणानंतर त्यांच्यावर पोलिसांनी घालून दिलेल्या अटी न पाळल्याने … Read more