पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतासाठी देवाचं वरदान आहे; मुख्यमंत्र्यांनी केलं मोदींचं तोंडभरुन कौतूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत राष्ट्रीय कार्यक्रम गरीब कल्याण संमेलनात विविध निवडक योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग सुद्धा उपस्थित होते. यावेळी त्यांनी केलेले एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. (cm shivraj singh chauhan on narendra modi) मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र … Read more