यावर्षीचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने महाराष्ट्र सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी
Pune: पुणे येथील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत नुकतीच 65 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. यामध्ये विविध वजनी गटांसाठी विविध भागांतील पैलवानांनी सहभाग नोंदवला होता. दरम्यान, महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड या दोघांच्यात झाली. यामध्ये पुण्याच्या राजगुरूनगर येथील शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाड याला चीतपट करून महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली आहे. या आनंदाच्या … Read more