नाद खुळा! दहावी पास झाल्यानंतर पठ्याची मित्रांनी काढली बैलगाडीतून मिरवणूक, व्हिडीओ व्हायरल

नुकताच महाराष्ट्र राज्य आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. पुन्हा एकदा निकालात मुलींनी बाजी मारली आहे. पास झालेले विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने जल्लोष साजरा करत आहेत. अशातच कोल्हापूरच्या एका विद्यार्थ्याचा जल्लोष चर्चेचा विषय बनला आहे. कोल्हापुरच्या राजवर्धन यादवला इयत्ता दहावीच्या परिक्षेत 73 टक्के गुण मिळाले. राजवर्धन  पास झाल्याचे समजताच … Read more