शिवाजी महाराजांवरील चित्रपट काढणाऱ्या दिग्दर्शकांना अमोल कोल्हेंचा इशारा, तर्कशुद्ध पद्धतीने महाराजांचे…

मराठी अभिनेते अमोल कोल्हे यांच्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा मांडण्यात आली आहे. या चित्रपटात अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत. आग्र्यातल्या लाल किल्ल्यात चित्रित होणारा हा ‘शिवप्रताप गरुडझेप’ पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाबाबत अमोल कोल्हे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी … Read more