Pune : आजी-आजोबांचा लाडका ‘चिकू’ गेला! पुण्यातील माजी आमदाराच्या नातवाचा अचानक मृत्यू
Pune : शिरूर(Shirur) तालुक्याच्या प्रतिष्ठित पलांडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. माजी आमदार सुर्यकांत ऊर्फ काकासाहेब पलांडे यांचे नातू आणि कोकण भवन येथील उपायुक्त संजीव पलांडे यांचे सुपुत्र शर्विन ऊर्फ चिकू (वय २०) यांचे रविवारी आकस्मिक निधन झाले. सोमवारी मुंबईत अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शर्विन … Read more