‘या’ शिक्षकांचा घरभाडे भत्ता होणार रद्द; भाजप आमदार प्रशांत बंबांनी गुरुजींना दणका दिलाच

मुख्यालयी राहत नसलेल्या शिक्षकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जे शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत त्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता या महिन्यापासून बंद करण्यात येणार आहे. ही सूचना खुलताबाद तालुक्यातील शिक्षकांना मिळाली आहे, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. खुलताबाद गटशिक्षणाधिकारी यांनी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांना सप्टेंबर २०२२च्या पगार शालार्थ प्रणालीमध्ये पाठवितांना घरभाडे भत्ता समाविष्ट करू नये, अशी … Read more

Jharkhand : परीक्षेत कमी गुण दिल्याने संतापले विद्यार्थी; शिक्षकाला झाडाला बांधून केली जबर मारहाण

Teacher

Jharkhand : शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतात. दरम्यान, विद्यार्थ्यांचं काही चुकलं तर त्याला शिक्षादेखील करत असतात. आपला विद्यार्थी हुशार बनावा, त्याने सगळं ज्ञान प्राप्त करावं, त्याला वाईट गोष्टींची सवय लागू नये, या उद्देशाने शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा करत असतात. मात्र, आता याउलट विद्यार्थ्यांनी शिक्षकाला मारल्याची घटना घडली आहे. शिक्षकांनी परीक्षेमध्ये कमी गुण दिल्याने नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाला … Read more

Pune : माझ्यासोबत संबंध ठेव नाहीतर.., शिक्षकाची विद्यार्थिनीला धमकी, पुण्यातील धक्कादायक प्रकार

sexual assault

Pune: पुणे आणि परिसरातून दिवसेंदिवस हत्या आणि लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्याचे दिसून येत आहेत. अशातच एका शिक्षकाने ‘माझ्यासोबत संबंध नाही ठेवलेस तर, तुझे ते फोटो व्हायरल करेन’ अशी धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरात एकच खळबळ माजली. सिंहगड परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडित तरुणीने यासंबंधी सिंहगड पोलीस … Read more

Amravati : शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना; गुरूजी दारू पिऊन वर्गातच झोपला आणि पॅंटमध्येच….

Teacher

Amravati : अमरावती जिल्ह्यात शिक्षकी पेशाला अशोभनीय असा प्रकार घडला आहे. अमरावती येथील धारणी तालुक्यातील एका छोट्याशा गावात एक जिल्हापरिषद शिक्षक दारू पिऊन वर्गात झोपल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या काकरमल जिल्हा परिषद शाळेतील एक शिक्षक दारू पिऊन दुपारी शाळेत आला. तसेच विद्यार्थ्यांसमोरच खुर्चीवर … Read more

स्वातंत्र्यदिनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ स्टेटस ठेवणाऱ्या शिक्षकाला ठोकल्या बेड्या; कोल्हापुरातील धक्कादायक घटना

देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना कोल्हापुरात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर येत आहे. १५ ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन असतो. त्यावेळी कोल्हापुरातील एका शिक्षकाने पाकिस्तान जिंदाबादचे स्टेटस आपल्या व्हॉट्सअपवर ठेवल्याने सर्वांना धक्काच बसला. (Teacher shackled for holding ‘Pakistan Zindabad’ status on Independence Day) आधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत- पाकिस्तानचे संबंध तणावपूर्ण आहेत. … Read more

Scam: मधल्या वेळात भेटणाऱ्या भोजनात एका शिक्षकाने कसा केला ११ कोटींचा घोटाळा, ऐकून थक्क व्हाल

scam

(Scam): उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये प्राथमिक शिक्षण विभागातील मधल्यावेळेतील भोजनात ११ कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा समोर आला आहे. २००८ ते २०१४ या कालावधीत हा गैरव्यवहार झाल्याचे दक्षता पथकाच्या तपासात समोर आले आहे. प्राथमिक शाळा शिकोहाबाद येथे कार्यरत असलेले सहाय्यक शिक्षक चंद्रकांत शर्मा यांनी २००६ मध्ये सारस्वत निवासी शिक्षण समिती या नावाने समिती स्थापन केली.(Food, Teachers, Scam, … Read more

उद्धवसाहेब मी तुमच्यासोबत…पक्षात पुर्णवेळ काम करण्यासाठी शिक्षकाने दिला नोकरीचा राजीनामा

एकनाथ शिंदे गटामुळे मोठा बंड शिवसेना पक्षात घडून आल्याने संघटनात्मक स्तरावर मोठी उलथापालथ झाली. त्यानंतर शिवसेना पक्ष संघटन कोलमडून पडलं, असे मोठे चित्र निर्माण झाले. मात्र आता उद्धव ठाकरेंना साथ देण्यासाठी असंख्य शिवसैनिक पुढे येताना दिसत आहेत. ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी एका व्यक्तीने चक्क आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. सर्वांना आश्चर्यचकित करणारी ही घटना इंदापूरमध्ये घडली आहे. … Read more

Anand Mahindra: गणिताच्या शिक्षकाने बनवलेल्या सोलर कारवर फिदा झाले आनंद महिंद्रा, दिली थेट ‘ही’ ऑफर

Anand-Mahindra-Solar-Car

आनंद महिंद्रा(Anand Mahindra): जम्मू-काश्मीरमधील एका गणित शिक्षकाच्या विशेष कारचे प्रोटोटाइप डिझाइन पाहून महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा त्यांच्यावर खुश झाले. गणित शिक्षकाचे कौतुक करत त्यांनी सुचवले. आनंद महिंद्रा यांनीही शिक्षकाला एक मोठी ऑफर दिली आहे. देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा लोकांना नवीन उत्पादनांवर काम करण्यासाठी आणि नवीन कल्पनांसाठी प्रोत्साहित करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना … Read more

ज्या मुलाच्या शिक्षणासाठी वडिलांनी विकले घर, आज त्यानेच उभी केली १.१ बिलीयन डॉलरची कंपनी

अलख पांडे (Alakh Pandey) म्हणजेच फिजिक्स वाला (Physics wallah) हे एक नाव आहे ज्याला आता कोणत्याही ओळखीची गरज नाही. याचे कारण म्हणजे त्यांची कंपनी ऐडटेक फर्म फिजिक्सवाला (Edtech platform PhysicsWallah) आता देशातील युनिकॉर्न कंपन्यांच्या गटात समाविष्ट झाली आहे. युनिकॉर्न म्हणजे एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्यांकन.(Alakh Pandey, Physics Wala, YouTube Channel, Prateek Maheshwari) प्रयागराज (पूर्वी अलाहाबाद) … Read more

मिटींगमध्ये पोहोचलेल्या शिक्षकांमध्ये जेवणाच्या ताटासाठी घाणेरडे भांडण, व्हिडीओ झाला व्हायरल

१० मे रोजी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी बैठक बोलावली. संपूर्ण पंजाबमधून २६०० शिक्षक, मुख्याध्यापक आणि अधिकारी बोलावण्यात आले होते. राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर चर्चा हा या बैठकीचा अजेंडा होता. वृत्तानुसार, शिक्षणावर ही चर्चा लुधियानाजवळील एका आलिशान हॉटेलमध्ये झाली. बरं, बैठक संपली. बैठकीनंतर दुपारचे जेवण होते. शिक्षक आणि मुख्याध्यापक जेवणाच्या टेबलावर पोहोचले. आता संख्या जास्त … Read more