हातातली प्लेट पडली म्हणून डोहाळे जेवनात वाद झाला, गर्भवती पत्नीने थेट नवऱ्याला संपवले
पती पत्नीमध्ये कशावरून वाद होईल काहीही सांगता येत नाही. चिकागोमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती पत्नीमध्ये वाद झाला आणि पत्नीने थेट पतीचा खुनच केला. केशिया गोल्डन या ३३ वर्षीय महिलेने तिचा प्रियकर कॅल्विन सिडनी याची डोहाळे जेवणाच्या दिवशीच हत्या केली. त्यांच्यात डोहाळे जेवणावरून घरी आल्यावर पहाटे तीन वाजताच्या सुमारास जोरदार वाद झाला. … Read more