politics : जय्यत तयारी झाली! शिंदेंची वरात ठाकरेंच्या दारात; वाचा हा भन्नाट किस्सा

lagn patrika

politics : महाराष्ट्राचे राजकारण शिंदे-ठाकरेंच्या वादाने ढवळून निघाले आहे. शिवसेना पक्षात एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करत नवे सरकार स्थापन केले. त्यानंतर शिंदे- ठाकरे वाद कोर्टापर्यंत पोहोचला. आणि शिवसेनेतील हे वाद अधिकच टोकाला गेले. दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्यासाठी पुन्हा या दोघांमध्ये रस्सीखेच झाली. शेवटी ठाकरेंनी यामध्ये बाजी मारली. त्यानंतर झालेल्या दसरा मेळाव्यात शिंदे विरुद्ध ठाकरे असा राजकीय … Read more

‘मुख्यमंत्री मला मोठी जबाबदारी देतील’; मंत्रिपद न मिळाल्याने नाराज कार्यकर्त्यांची शहाजीबापू पाटलांनी घातली समजूत

नुकताच फडणवीस-शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यात शिंदे गटातील अनेक आमदारांची मंत्रिपदावर वर्णी लागली. मात्र, ज्या नेत्यांना मंत्रिपद मिळालं नाही त्यांची नाराजी देखील समोर आली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांना देखील संधी मिळाली नाही. यामुळे शहाजी पाटील यांच्या समर्थकांमध्ये मोठी निराशा निर्माण झाली आहे. २० वर्षानंतरही सांगोल्याला मंत्रीपदाच्या दुष्काळाशी सामना … Read more

MNS: आता मनसेही मुख्यमंत्री शिंदेंविरोधात उतरली रणांगणात; म्हणाली, ‘शिंदे गटाचं अस्तित्व फक्त…

raj thakre eknath shinde

मनसे(MNS): महापालिका निवडणुक तोंडावर असल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे सतर्क झाले आहेत. शिवसेनेचे ४० आमदार व १२ खासदारांनी बंडखोरी करून शिंदे गटाला पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. अशातच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेचे आमदार, खासदार शिंदे गटात दाखल झाले आहे. आता मनसेचे नेतेसुद्धा शिंदे गटात दाखल झाले आहेत. माजी जिल्हाध्यक्षांसह ६५ जणांनी शिंदे … Read more