”पवारांच्या घरावर हल्ला होताना तुमचे कॅमेरे पोहोचतात पण आमचे पोलिस पोहोचत नाहीत”

शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत शरद पवार यांच्या घरात घुसण्याचा देखील प्रयत्न केला होता. यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक देखील केली होती. या हल्ल्यावेळी पोलीस उशिरा शरद पवार(Sharad Pawar) यांच्या घराजवळ पोहचले.(minister balasaheb thorat stataement on sharad pawar home … Read more

हे फक्त शिवसेनाच करू शकते! बैलगाडा शर्यत रद्द झाल्याने व्यावसायिकांना देणार लाखोंची भरपाई

शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन पुन्हा एकदा घडले आहे. पुणे जिल्ह्यातील लांडेवाडी-चिंचोडी गावात आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीची परवानगी शासनाने शर्यतीच्या आदल्या दिवशी रद्द केली, त्यामुळे या शर्यतीसाठी आलेल्या लहान व्यावसायिकांचे नुकसान झाले. त्यांना मदत करण्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. १ जानेवारी २०२२ रोजी … Read more