शालेय विद्यार्थ्यांना देणार भगवतगीतेचे धडे; गुजरात सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली। कोरोनाच्या महामारीमुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या लॉकडाऊनमुळे देशातील शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते. शाळा, महाविद्यालयाचे कामकाज म्हणजेच ऑनलाइन लेक्चर, ऑनलाइन एक्झाम घेण्यात येत होत्या. मात्र आता कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाल्याने पुन्हा सर्व पूर्वीप्रमाणे होताना दिसत आहे. लॉकडाऊन उठताच शाळा, महाविद्यालय सुरु झाले आहे. तसेच परीक्षा देखील आता … Read more