‘मला माझ्या गुरूंचा फोन आला, ‘पुन्हा पक्षात ये,’ मनसेत होणार बड्या नेत्याची घरवापसी
काही दिवसांपूर्वी मनसेने मशिदीच्या भोंग्यांविरोधात आंदोलन जाहीर केल्यानंतर कोंढवा परिसरात हनुमान चालीसा लावू देणार नाही, असं वक्तव्य करत पुणे शहर वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष शहाबाज पंजाबी यांनी पक्षाला आव्हान दिलं होतं. याच नाराजीतून पंजाबी यांनी मनसेला रामराम ठोकला होता. १५ दिवसांपूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत पंजाबी यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र आता पुन्हा … Read more