VIDEO: चाहत्याने शहनाज गिलसोबत केला मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न, भडकलेली शहनाज म्हणाली…
Shahnaz Gill, Selfie, Bigg Boss, Video/ ‘बिग बॉस 13’ मध्ये दिसलेली प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिल (Shahnaz Gill) बऱ्याच वेळा मुंबई विमानतळावर पाहायला मिळते. यादरम्यान अनेक चाहते तिच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करतात. सोमवारी सकाळी मुंबई विमानतळावर स्पॉट झालेल्या शहनाजसोबत पुन्हा एकदा असेच काहीसे घडले. ती विमानतळाबाहेर पडताच अनेक तरुण चाहत्यांनी तिला घेरले आणि फोटो क्लिक करण्याचा … Read more