..त्यामुळे मी माझ्या प्रत्येक चित्रपटात शर्ट काढतो, इतक्या वर्षांनंतर सलमान खानने उघड केले गुपित

बॉलिवूड इंडस्ट्रीमधून आपल्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारा सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या आगामी अनेक चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. ‘टायगर ३’, ‘कभी ईद कभी दिवाळी’नंतर लवकरच तो ‘नो एंट्री २’ आणि अनेक प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. दरम्यान, सलमानने असेही सांगितले की तो बिग बॉस देखील होस्ट करणार आहे. त्याचवेळी, सलमानचे चाहतेही त्याच्या चित्रपटांसह बिग बॉस १६ च्या … Read more