PHOTO: ‘या’ हिंदू अभिनेत्रीने तब्बल चार वेळा केलंय मुस्लिम दिग्दर्शकाशी लग्न, कारण वाचून अवाक व्हाल
नव्वदच्या दशकात लहान मुलांच्या आवडत्या मालिकांपैकी एक ‘शरारत’ ही मालिका होती. या मालिकेत अभिनेत्री श्रुती सेठने (Shruti Seth) जिया ही भूमिका साकारली होती. जियाच्या भूमिकेने श्रुती सेठला खूप लोकप्रियता मिळवून दिली होती. तर आपल्या या पहिल्याच मालिकेद्वारे प्रसिद्ध झालेली श्रुती आज मात्र, प्रसिद्धीझोतापासून लांब राहत आहे. पण तुम्हाला माहित आहे का? श्रुतीचा पती एक प्रसिद्ध … Read more