शरद पोंक्षेंच्या मुलीने केलं वैमानिक होण्याचं स्वप्न पूर्ण; भावूक पोस्ट करत पोंक्षे म्हणाले, तिने असंख्य अडचणींमधून…
चित्रपट सृष्टीतील कलाकारांची मुलं ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून अभिनय क्षेत्रात पदार्पण करतात. तर काही कलाकार मंडळी मात्र पुर्णपणे याला अपवाद ठरताना पाहायला मिळत आहे. मराठी चित्रपट सृष्टीत प्रसिद्ध आणि उत्तम अभिनय शैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारे अभिनेते शरद पोंक्षेची (Sharad Ponkshe ) मुलगी चर्चेत आली आहे. चित्रपट , नाटक आणि मालिका यांच्या माध्यमातून शरद पोंक्षे … Read more