शरद पवार
Jitendra Awhad : शिक्षण, पाणी, न्याय अन् हक्कांसाठी आम्हाला मुंज करण्याची गरज नाही; आव्हाडांचा महाजनांवर पलटवार
Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते व आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने ठाण्यात *प्रति तुळजाभवानी मंदिर* उभारले असून, ...
Sharad Pawar : ‘मुस्लीम घोडेवाला आम्हाला वाचवत होता, आतंगवाद्यांनी कपडे काढून त्याला गोळ्या घातल्या’; गणबोटेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सगळंच सांगितलं
Sharad Pawar : जम्मू-काश्मीरमधील(Jammu and Kashmir) पहलगाम(Pahalgam) परिसरात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात (Terroristhttps://mulukhmaidan.com/ganbotes-family-told-sharad-pawar-everything/ Attack,) २६ पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या हल्ल्याचा मोठा ...
Sharad Pawar : ‘दहशतवाद्यांचं डोकं फोडा, गोळी घालून रक्त-मांस बाहेर काढा अन् आम्हाला दाखवा’; संतोष जगदाळेंच्या पत्नीचं पवारांना साकडं
Sharad Pawar : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश होता. पुण्याचे संतोष ...
Harshvardhan Patil : ‘दोन्ही बंधू एकत्र येत असतील तर…’, ठाकरे कुटुंबाचे व्याही हर्षवर्धन पाटलांनी दिली मलोमिलनावर प्रतिक्रिया
Harshvardhan Patil : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी घडवून आणणाऱ्या ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) ...
Bharti Prataprao Pawar : पवार कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर; घरातील प्रमुख सदस्याचे निधन, सुप्रीया सुळे गहिवरल्या
Bharti Prataprao Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भाऊजाई आणि ‘सकाळ’ मीडिया ग्रुपचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या पत्नी, भारती प्रतापराव पवार ...
“…तर आज उद्धव ठाकरेच राज्याचे मुख्यमंत्री असते”; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
Ajit Pawar: सध्या राजकीय वर्तुळात मोठी उलथापालक झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ...
फडणवीसांचा राष्ट्रवादीला दे धक्का! मविआच्या सभेआधीच मराठवाड्यात राष्ट्रवादीला पाडले खिंडार
Politics: परभणीच्या (parbhani) राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाच्या(Shinde Group) शिवसेनेने नुकताच परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी व काँग्रेसला मोठा धक्का दिला होता. ...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी! शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; नेमकं काय शिजतय…
शिवसेनेच्या (Shivsena) बंडखोरी नंतर राज्यात गेल्या काही महिन्यांपासून राजकीय (political) वातावरण तापलं आहे. राजकारणात रोज नवीन घडामोडी घडत आहेत. या राजकीय घडामोडींमुळे सर्वसामान्यांना तर ...
७ वेळा लोकसभा जिंकलेल्या महाराष्ट्र काॅंग्रेसच्या बड्या नेत्याचा मृत्यू; ऐन संकटात पक्षावर कोसळला दुखाचा डोंगर
Sandeepan Thorat: सोलापूरमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे सात वेळा काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारे ...













