Jaya Bachchan: अभिषेकसोबत मुलींनी केलं असं काही की, भडकल्या जया बच्चन, म्हणाल्या ‘लाज नाही वाटत का?’

Jaya Bachchan

Jaya Bachchan, Abhishek Bachchan, Kali Bari Mandir, Selfie/ ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांच्यासह भोपाळच्या काली बाड़ी मंदिरात पोहोचल्या. यादरम्यान जया बच्चन यांनी अभिषेक बच्चनसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न केल्याबद्दल काही चाहत्यांची खरडपट्टी काढली. भोपाळच्या प्रसिद्ध मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेले होते, त्यादरम्यान जया बच्चन यांच उग्र रूप समोर आल. एक व्हिडिओ … Read more

Shabana Azmi : VIDEO : बिल्कीस बानो प्रकरणावर बोलताना शबाना आझमींना कोसळलं रडू, म्हणाल्या, आपल्याला लाज वाटली पाहिजे..

Shabana Azmi

Shabana Azmi : बिल्कीस बानो प्रकरणावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. बिल्कीस बानो प्रकरणातील दोषींना सोडून आता २ आठवड्याच्या वर झाले आहेत. अजूनही यावर अनेक लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींना सोडण्याच्या निर्णयावर गुजरात सरकारलासुद्धा टीकेचा सामना करावा लागत आहे. आता बिल्कीस बानो प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना रडू … Read more

बॉलिवूडचा ‘तो’ चित्रपट ज्यामुळे हादरले होते इंदिरा गांधी सरकार, मोठ्या मुलाला झाली होती जेल

बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट बनले आहेत, जे वादग्रस्त ठरले आहेत. असाच एक चित्रपट ७० च्या दशकात तयार झाला होता, ज्याने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या सरकारला हादरवून सोडले होते. वाद इतका वाढला होता की या चित्रपटाचे अस्तित्वच संपुष्टात आले होते. पण नंतर याच कारणामुळे इंदिरा गांधींचे थोरले पुत्र संजय गांधी यांना २ वर्षे … Read more

..त्यामुळे शशी कपूर कधी रेखासोबत काम करण्यास नव्हते तयार, नंतर डझनभर चित्रपटात केले काम

शशी कपूर (Shashi Kapoor) हा इतका देखणा अभिनेता होता की जेव्हा ते पडद्यावर यायचे तेव्हा त्यांचे खळी पडणारे गाल आणि मोठे बोलके डोळे प्रेक्षकांना वेड लावत असे. शबाना आझमी एकदा म्हणाल्या होत्या की, शशी कपूर हे देखणे असण्याचे नुकसान झाले आहे. खरं तर, ते इतके आकर्षक दिसत होते की लोक त्यांच्या अभिनयाऐवजी त्यांनाच पाहायचे. एवढ्या … Read more

‘भारतीय अभिनेत्यांना माहीतच नाही अभिनय काय असतो’, बॉलिवूड स्टार्सवर संतापला प्रॉड्युसर

बॉलीवूड विरुद्ध साऊथच्या वादात चित्रपट निर्माते प्रकाश झा (Prakash Jha) यांनी बॉलिवूड स्टार्सबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ‘गंगाजल’, ‘मृत्युदंड’, ‘अपहरण’ आणि ‘चक्रव्यूह’ सारखे चित्रपट बनवलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रकाश झा सध्या ‘आश्रम 3’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहेत. प्रकाश झा यांना ‘दामुल’ आणि ‘सोनल’ सारख्या चित्रपटांसाठी २ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.( producer angry over Bollywood stars) … Read more

85 वर्षांच्या वयात धर्मेंद्रने शेअर केला ‘या’ अभिनेत्रीसोबत रोमँटिंक फोटो म्हणाले, इश्क है मुझे…,

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ते काही ना काही पोस्ट शेअर करत असतात, ज्याला चाहत्यांकडून खूप पसंती दिली जाते. आता धर्मेंद्रने एक रोमँटिक फोटो पोस्ट केला आहे, जो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोवर लोक जोरदार कमेंट करत आहेत.(Dharmendra shared a romantic photo with the actress) … Read more

लग्नानंतर 12 दिवसांतच शिबानी दांडेकरने इंस्टाग्रामवरून हटवले Mrs. akhtar, फोटोसुद्धा बदलला

अभिनेत्री शिबानी दांडेकर आणि तिचा नवरा फरहान अख्तर(Farhan Akhtar) हे इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहेत. दोघांनीही नुकतेच एकमेकांशी लग्न केले. शिबानी आणि फरहान अनेकदा एकत्र स्पॉट केले जातात, तिथे ते कपल गोल करताना दिसत आहे.(within-12-days-after-the-marriage-shibani-dandekar-deleted-mrs-from-instagram) शिबानी आणि फरहानने 19 फेब्रुवारी रोजी त्यांच्या जवळच्या मित्र आणि कुटुंबासह लग्न केले आणि आता लग्नाच्या 12 दिवसांनंतर, शिबानीने तिच्या … Read more

जया बच्चन यांनाही झाला कोरोना; धर्मेंद्रसोबतच्या ‘या’ चित्रपटाचे शूटिंग थांबवले…

बच्चन कुटुंबावर पुन्हा एकदा कोरोनाचा हल्ला झाला आहे. हाती आलेल्या रिपोर्टनुसार जया बच्चन(Jaya Bachchan) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जया बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर करण जोहरचा आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) चे शूटिंग थांबवण्यात आले आहे.(Jaya Bachchan also had a corona) या चित्रपटात जय … Read more