शफीकुर्रहमान बर्क

gyanvapi

मशीद कोणीही घेऊ शकत नाही कुर्बानी देण्यासाठी तयार, मुस्लीम खासदाराचे खळबळजनक वक्तव्य

राजकीय वातावरण तापलेलं असतानाच सध्या देशात ज्ञानवापीचा (Gyanvapi Mosque) मुद्दा चांगलाच तापला आहे. ज्ञानवापी मशिदीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे (SP) खासदार शफीकुर्रहमान ...