शक्तिमानवर बनणार तब्बल ‘एवढ्या’ कोटींचा चित्रपट, सोनीसोबत झाला करार, मुकेश खन्नांचा खुलासा

बी आर चोप्रा दिग्दर्शित ‘महाभारत’मध्ये भीष्म पितामह आणि स्वतःच्या ‘शक्तिमान‘ या मालिकेत मुख्य भूमिका साकारून जगभर प्रसिद्ध झालेले अभिनेते मुकेश खन्ना सध्या सामाजिक कार्यात व्यस्त आहेत. त्यांची अशी इच्छा आहे कि, संपूर्ण हिंदू समाजाने दर मंगळवारी जवळच्या मंदिरात जाऊन एकत्रितपणे हनुमान चालीसाचे पठण करावे.(BR Chopra, Shaktiman, Bhishma Pitamah, Mukesh Khanna, Hanuman Chalisa, Marvel Cinematic Universe, … Read more

आपल्या सर्वांचा लाडका ‘शक्तिमान’ पुन्हा येणार रुपेरी पडद्यावर, टीझर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Shaktimaan Movie Teaser

नव्वदच्या दशकातील मुलांचा आवडता सुपरहिरो ‘शक्तिमान’ला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे. तर आता छोटा पडदा नाही तर मोठ्या पडद्याद्वारे ‘शक्तिमान’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच सोनी पिक्चर्स इंडियाने ‘शक्तिमान’ चित्रपटाबाबत मोठी घोषणा करत चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला (Shaktimaan Movie Teaser) आहे. सोनी पिक्चर्स इंडियाने ट्विटरवर शक्तिमानचा टीझर शेअर करत लिहिले की, ‘आमच्या अनेक … Read more