शंखनाद

hindu rastra

भारताला हिंदू राष्ट्र घोषित करून मुस्लिमांचा अल्पसंख्याक दर्जा रद्द करा; धर्मसंसदेत प्रस्ताव मंजूर

भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा, मुसलमानांचा अल्पसंख्यांक दर्जा रद्द करा, या मागण्यांचा प्रस्ताव प्रयागराज धर्मसंसदेत मंजूर करण्यात आला. संगम नगरी प्रयागराजमध्ये ब्रह्मर्षी आश्रममध्ये संत ...