आमचा लढा स्वातंत्र्यासाठी! आम्हाला चहूबाजूंनी घेरलय तरी आम्ही लढणार; झेलेन्स्कींचा ठाम निर्धार

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या वादात सामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. रशियाने युक्रेनच्या राजधानीवर हल्ला केल्यानंतर नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वकाही उध्वस्त झाल्यानंतर आपल्या देशाला वाचविण्यासाठी स्वतः नागरिक रस्तावर उतरताना दिसत आहेत. अशा स्थितीतच युक्रेनचे अध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की सुध्दा युद्धभूमीवर उतरले आहेत. एकीकडे रशिया युक्रेनवर हल्ला करत असताना व्होदिमर झेलेन्स्की आपल्या … Read more