शेअर बाजार कोसळल्यानंतर गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये कुठे जातात? वाचून आश्चर्य वाटेल
आपण अनेकदा ऐकत असतो कि शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे लाखो, कोटी बुडाले. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? हे पैसे जातात तरी कुठे? हा याचे उत्तर नाही हे तुम्ही बरोबर ऐकले आहे. याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. शेअरचे मूल्य त्याच्या कंपनीच्या कामगिरीवर आणि तोटा आणि नफ्याचे मूल्यांकन यावर अवलंबून असते.(Where do investors’ crores … Read more