व्हिडिओ काॅल

बार्शीतील जवानाला वीरमरण; शेवटच्या क्षणी मुलाला म्हणाले होते, बाळा रडू नको मी खाऊ घेऊन येतो…

बार्शीचे सुपुत्र जवान गोरख हरिदास चव्हाण यांना उत्तराखंडमध्ये वीरमरण आले आहे. त्यांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे. चव्हाण आपल्या मृत्यूपूर्वी वास्तुशांती निमित्त घरी येण्याची ...