Nusrat: मदरशातला घोटाळा उघड केला म्हणून मुलीला दिली भयंकर शिक्षा, आता केसमध्ये आला नवीन ट्वि्स्ट

बांगलादेशातील एका मदरशात लैंगिक छळाच्या (sexual harassment) विरोधात आवाज उठवणाऱ्या 19 वर्षीय नुसरत जहाँ रफीला (Nusrat Jahan Rafi) जिवंत जाळल्याचे प्रकरण पुन्हा एकदा मीडियाच्या चर्चेत आहे. या प्रकरणी 16 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मारेकर्‍यांच्या नातेवाइकांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली आहे, तर रफीच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की, या प्रकरणाला जबरदस्तीने नवे … Read more

ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करणाऱ्या टीममध्ये वाद? कोर्टाने हकालपट्टी केल्यानंतर रडला वकील

न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालय आयोगाने (Court Commission) ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Mosque) आत सर्वेक्षण केले. सर्वेक्षण पूर्ण झाले. मात्र अहवाल सादर करण्यापूर्वीच न्यायालयाने आयोगाचे प्रमुख असलेल्या अजय मिश्रा (Ajay Mishra) यांची आयोगातून हकालपट्टी केली. विशाल सिंग (Vishal Singh) आता आयोगाचा अहवाल न्यायालयात सादर करणार आहेत.(Gyanvapi Masjid, Ajay Mishra, Vishal Singh, Court Commission) वृत्तानुसार, सर्वेक्षण टीमचा भाग असलेले … Read more