chandrakant patil : मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी भाजपच्या चंद्रकांत पाटलांकडून घेतले कोट्यवधी रुपये? ऑडिओ क्लीप व्हायरल
maratha kranti morcha chandrakant patil | मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकाची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. या क्लीपने राज्यभरात एकच उडवून दिली आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी राजकीय नेत्यांकडून कोट्यवधी रुपये घेतल्याचा उल्लेख केला आहे. तसेच राज्यातील मोठमोठ्या नेत्यांच्या नावाचा सुद्धा या ऑडिओ क्लीपमध्ये उल्लेख आहे. ही ऑडिओ क्लीप एकून २७ … Read more