Washington Sundar : वॉशिंग्टन सुंदर जन्मापासूनच आहे बहिरा, ‘या’ कारणामुळे पडले वॉशिंग्टन नाव; आता मोडला कपिल देवचा रेकॉर्ड

Washington Sundar  : भारतीय संघात अनेक दिवसांपासून चांगल्या अष्टपैलू खेळाडूंचा दुष्काळ आहे, पण गेल्या काही वर्षांत आपल्याला अनेक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू मिळाले आहेत. या यादीत आणखी एका दिग्गज खेळाडूच्या नावाचा समावेश होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवल्यापासून वॉशिंग्टन सुंदरने एकापाठोपाठ एक जबरदस्त कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये भारताने करिष्माई पद्धतीने कसोटी मालिका जिंकण्यात यश मिळवले … Read more

वॉशिंग्टन सुंदरने ठोकल्या ६ चेंडूत ३० धावा; सुंदरच्या तुफानात न्युझीलंड उद्धवस्त

washington sundar

ND vs NZ 1st Odi Match: भारत आणि न्यूझीलंड दरम्यान खेळल्या जात असलेल्या पहिल्या ODI मध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. टीम इंडियाने 50 षटकात 7 विकेट गमावून 306 धावा केल्या. श्रेयस अय्यरने सर्वाधिक 80 धावा केल्या. त्यासोबतच अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने धडाकेबाज कामगिरी करत सर्वांची मने जिंकली. त्याला ७व्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली. … Read more