वॉल्टर जे. लिंडनर
जर्मनीनेही केले भारताचे तोंडभरून कौतुक; म्हणाले, भारताची डिप्लोमेसी शानदार, त्यांना माहिती आहे की..
By Tushar P
—
रशिया-युक्रेन संकटावर (Ukraine Crisis) आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताच्या भूमिकेचा संदर्भ देत, जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे लिंडनर (भारतातील जर्मन दूत) यांनी युक्रेनच्या संकटावर रविवारी सांगितले की, ...