Ashok Chavan : ‘त्या’ दिवशी दांडी मारल्यामुळे अशोक चव्हाणांना शिंदे सरकारकडून मिळालं रिटर्न गिफ्ट; चर्चेला उधाण
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड करत भाजपसोबत हातमिळवणी केली, आणि राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं. त्यानंतर या शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारनं आणलेल्या अनेक योजनांना स्थगिती देणं सुरू केलं. मागील सरकारच्या अनेक प्रकल्पांना शिंदे फडणवीस सरकारकडून ब्रेक लागला आहे. मात्र, आता शिंदे सरकारनं महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघातील महत्त्वाच्या … Read more