लाल महालातील लावणीचा वाद! अखिल भारतीय मराठा महासंघ आक्रमक; गौमूत्राने केले शुद्धीकरण
शुक्रवारी पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली. लाल महालामध्ये एका तमाशाच्या गाण्यावर चित्रीकरण झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. संबंधित तरुणी लावणीवर बेभान होऊन अदाकारी करताना दिसत आहे. लाल महाल मध्ये लावणीचा व्हिडीओ शुट केल्यामुळे याचा विरोध म्हणून अनेक संघटना आता आक्रमक झाल्या आहेत. यामुळे नृत्यांगना वैष्णवी पाटील ही सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. छत्रपती शिवाजी … Read more