माझ्या जीवाला धोका, हत्येचा कट रचला जातोय; प्रसिद्ध मराठी गायिकेच्या वक्तव्याने खळबळ

प्रसिद्ध मराठी गायिका वैशाली भैसने-माडे हिने तिच्या जीवाला धोका असल्याची पोस्ट शेअर केली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबड उडाली आहे. मराठमोळ्या गायिकेची पोस्ट वाचताच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. चाहत्यांनी कमेंट करत वैशालीला सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे. वैशाली ने फेसबुक पोस्ट वर लिहिले आहे की, “काही लोकांकडून माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या हत्येचा … Read more

‘माझ्या जीवाला धोका आहे’; प्रसिद्ध गायिकेच्या फेसबुक पोस्टने उडाली खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण

Singer Vaishali Bhaisane-Mhade

प्रसिद्ध गायिका वैशाली भैसने-माडे (Singer Vaishali Bhaisane-Mhade) सध्या त्यांच्या एका पोस्टमुळे माध्यमात चर्चेत आहेत. वैशाली यांनी नुकतीच फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत त्यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच यासंदर्भात दोन दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वैशाली यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘काही लोकांकडून माझ्या जिवाला … Read more