आमदार भावाने गद्दारी केल्याने बहीण संतापली; भाऊ शिंदेंसोबत जाताच ठाकरेंसाठी बहीण मैदानात
आमदार किशोर पाटील यांनी शिवसेनेसोबत बंड करत शिंदे गटात प्रवेश केला आहे. असे असताना कधीही राजकारणात सक्रिय नसणारी किशोर पाटील यांची चुलत बहीण वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून सोबत असल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. काल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता. वैशाली सूर्यवंशी यांनी वाढदिवसानिमित्त … Read more