health : सुहागरात्रीला ग्लासभर दूध पिण्याची प्रथा का आहे? यामागचे वैज्ञानिक कारण वाचून आश्चर्य वाटेल
health : आपल्या देशात लग्नामध्ये विविध प्रकारचे विधी पार पडतात. त्यातील नवदांपत्याच्या पहिल्या रात्री ग्लासभर दूध पिण्याला पण एका प्रकारचा विधीच मानले जाते. मात्र अशा प्रकारे सुहागरात्रीला दूध पिणे, यामागे अनेक कारणे आहेत. फार पूर्वीच्या काळापासून भारतीय विवाह पद्धतीत अशा प्रकारे दूध पिण्याचा रिवाज आहे. आपण आज त्याबद्दल अधिक जाणून घेऊयात. नवीन जोडप्याचा विवाह झाल्यावर … Read more