Nanded : धक्कादायक! विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ पाठवल्याची तक्रार; गुन्हा दाखल होताच मुख्याध्यापकानं केला जीवनाचा अंत
Nanded : नांदेडमधील एका खासगी शाळेत धक्कादायक घटना घडली असून विद्यार्थिनीने अश्लील व्हिडिओ पाठवल्याची तक्रार दिल्यानंतर मुख्याध्यापकाने विष प्राशन करून आत्महत्या केली. विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला. मात्र, या कारवाईनंतर मुख्याध्यापकाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिल्याचे समोर आले आहे. पोलिस अधिक … Read more