कसोटी चालू असताना स्टेडियममध्ये भारतीय चाहत्यांना केली शिवीगाळ, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एजबॅस्टन (Edgbaston) येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय चाहत्यांना वर्णद्वेषी (नस्लवादी) शिवीगाळ केल्याच्या आरोपानंतर बर्मिंगहॅम पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. हा व्यक्ती ३२ वर्षांचा असून पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.  याबाबत त्यांनी हॅशटॅगसह शुक्रवारी ट्विट करून सांगितले आहे. बर्मिंगहॅम पोलिसांनी अटक केलेल्या हॅशटॅगसह शुक्रवारी ट्विट केले की, #अटक. बर्मिंगहॅम येथे … Read more