Sambhajinagar: शिंदेसेनेचा वेश्याव्यवसाय सुरु असलेल्या लॉजमध्ये राडा, महिलांसह ग्राहकांना मारहाण, कुंटणखान्याची तोडफोड

Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी (Mukundwadi) भागात रविवारी रात्री एक धक्कादायक प्रकार घडला. स्थानिकांच्या तक्रारीनंतर शिवसेना (शिंदे गट ) यांच्या पदाधिकाऱ्यांनी दोन लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर धाड टाकली. या कारवाईत त्यांनी लॉजमध्ये असलेल्या महिलांना व ग्राहकांना चोप दिला आणि लॉजची तोडफोड केली. रात्रीच्या वेळी लॉजवर धाड मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १० ते ११ च्या … Read more

Shweta Katti: जिद्दीला सलाम! रेड लाईट एरियात जन्म, ३ वेळा लैंगिक शोषण, आता थेट अमेरिकेत कमावले नाव

Shweta Katti, Sexual Exploitation, Prostitution, Kamathipura/ आपण कोठून आलो हे महत्त्वाचे नाही, आपण कोठे जात आहोत हे महत्त्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मुलीची कहाणी सांगणार आहोत, जिचा जन्म मुंबईतील नरक नावाच्या रेड लाईट एरियातील कामाठीपुरा येथे झाला, मात्र थेट अमेरिकेत पोहोचली आणि जगातील 25 सर्वोत्तम महिलांमध्ये तिची निवड झाली. ही मुलगी आज प्रत्येकासाठी … Read more

संतापजनक! 13 वर्षीय चिमुकलीवर तब्बल आठ महिने 80 नराधमांकडून बलात्कार, पोलिसांची मोठी कारवाई

raped

तेलंगणामध्ये एका 13 वर्षांच्या चिमुकलीवर तब्बल आठ महिने 80 नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तेलंगणामध्ये खळबळ माजली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला जबरदस्तीने वेश्याव्यवसायात आणले गेले होते. त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना लागताच त्यांनी गुंटूर येथून या मुलीची सुटका केली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासातून या अल्पवयीन मुलीवर तब्बल 80 जणांनी … Read more

ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानेच केला सौदा; 3 वर्षांपासून तरुणी भोगत राहिली नरक यातना, अखेर झाली सुटका

बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील एका तरुणीची तिच्याच प्रियकराने वेश्याव्यवसायात विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणीचा फायदा घेत या प्रियकराने तिला रौटा बाजार विकून टाकले होते. परंतु याठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तरुणीची सुटका केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून तरुणी रेड लाईट एरियात सुटकेची आस लावत आपले आयुष्य जगत … Read more

पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक सेक्स रॅकेट उघड, एका रात्रीत २० हजार कमावणाऱ्या ‘त्या’ मुली कोण?

sex racket

पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हाट्सअपच्या माध्यमातून सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी पिंपरी चिंचवड परिसरातील हॉटेल कामिनी या ठिकाणी छापा टाकला. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे.(pimpari chinchwad sex racket news) हॉटेल कामिनी या ठिकाणी मुलींना जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पडले जात होते. व्हाट्सअपच्या माध्यमातून हे … Read more