वेन मॅडसेन

फलंदाजाला बॉल मारला म्हणून अंपायरने लावली 5 रनांची पेनल्टी, मैदानावर हायव्होल्टेज ड्रामा

इंग्लंडच्या(England) T-20 ब्लास्टमध्ये गोलंदाज आणि अंपायर मैदानावर समोरासमोर आल्याने एक विचित्र घटना घडली. वास्तविक, वेस्ट इंडिजला T20 विश्वचषक जिंकून देणारा अष्टपैलू कार्लोस ब्रॅथवेट बॉलिंग ...