वेदांत-फॉक्सकॉन

Vedant project : वेदांतामुळे १ लाखाचा लॅपटॉप मिळणार ४० हजाराला; चेअरमन अग्रवाल नेमकं काय म्हणाले? वाचा…

पुरवठा साखळीवरील दबावामुळे जगभरात लॅपटॉपसाठी वापरण्यात येणारी काच आणि सेमीकंडक्टरची कमतरता आहे. यामुळे भारतात लॉन्च झालेल्या लॅपटॉपची सरासरी किंमत देशात ६०,००० हजार रुपयांपर्यंत वाढली ...