अय्यरच्या दमदार कामगिरीनंतर हार्दिक पांड्यावर व्हायरल होतायत मीम्स, T20 वर्ल्डकपचा मार्गही होणार बंद?
काही काळापूर्वी टीम इंडियाकडे वेगवान गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हा एकमेव पर्याय होता आणि त्यानेही आपल्या कामगिरीने संघात आपले स्थान पक्के केले होते, परंतु गेल्या काही महिन्यांपासून त्याचे स्थान डळमळीत झाले आहे. T20 विश्वचषक 2021 मध्ये हार्दिक फलंदाजीत अपयशी ठरला आणि गोलंदाज म्हणून फारसे योगदान देऊ शकला नाही.(Memes go viral on … Read more