वारं पठ्या! जनशताब्दी एक्स्प्रेसला मागे टाकत वॅगनआरने एक तास आधीच गाठले मुंबई ते गोवाचे अंतर

एका तरुणानं जनशताब्दी एक्सप्रेसशी वॅगनआर गाडीने स्पर्धा लावली आहे. तब्बल एक तास जनशताब्दी एक्सप्रेसला मागे टाकत वॅगनआरने निश्चित ठिकाण गाठलं आहे. राष्ट्रीय महामार्गाची अवस्था सध्या कशी आहे सर्वांनाच माहिती आहे, अशा परिस्थितीत वॅगनआर गाडीने रेल्वेला एक तास मागे टाकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ही स्पर्धा लावणाऱ्या वॅगनआर चालकाचे नाव तेजस हंजणकर आहे. मुंबई ते गोवा … Read more