सायन रुग्णालयातील वृक्षतोडीवर सयाजी शिंदेंनी व्यक्त केला संताप; म्हणाले, ज्या रुग्णालयात…

Sayaji Shinde

मराठमोळे अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) मागील अनेक वर्षांपासून वृक्षारोपण आणि त्यांच्या संवर्धनासाठी काम करत आहेत. वेगवेगळे उपक्रम राबवत याद्वारे लोकांना झाडांचे महत्त्व समजून देण्याचा ते नेहमीच प्रयत्न करत असतात. यादरम्यान नुकतंच सयाजी यांना मुंबईतील सायन रूग्णालयात वृक्षतोड होणार असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत यासंदर्भात आपला संताप व्यक्त केला आहे. … Read more