वीरेंद्र सेहवागने
रोहितला वडापाव म्हणाल्याने सेहवागवर भडकले मुंबईचे चाहते, नंतर सेहवाग म्हणाला, वडापाव म्हणजे..
By Tushar P
—
टीम इंडियाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सकडून मुंबई इंडियन्सच्या दारुण पराभवानंतर त्यांच्या जखमांवर मीठ चोळले आहे. त्याने एक ट्विट केलं ...